Home नांदेड मुखेड कंधार मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉ.तुषार राठोड साहेब यांच्या हस्ते भाटापूर प.दे....

मुखेड कंधार मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉ.तुषार राठोड साहेब यांच्या हस्ते भाटापूर प.दे. येथील मुख्य रस्त्या

72
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड कंधार मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉ.तुषार राठोड साहेब यांच्या हस्ते भाटापूर प.दे. येथील मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन.
नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

मुखेड – कंधार मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार डॉ. तुषार राठोड साहेब यांच्या हस्ते आज (दि.२३) रोजी मुखेड तालुक्यातील मौजे भाटापूर (प.दे) येथील गावापासून ते मुख्य रस्त्याच्या (२० लक्ष) रु कामाचे उद्घाटन करण्यात आले ,यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलासराव पाटील राजूरकर हे होते तर प्रमुख उपस्थिती मुखेड पंचायत समिती सभापती लक्ष्मणराव पा. खैरकेकर ,मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती खुशालराव पा. उमरदरीकर,भाजपचे तालुका सरचिटणीस व्यंकटराव पा. जाधव , गोटू पाटील बिल्लाळीकर ,चेअरमन जिवनराव नाईक ,बालाजी पाटील शिंदे बिल्लाळीकर ,गणेश पाटील बाऱ्हाळीकर, विठ्ठल कल्याणपाड अंबुलगेकर, भाटापूरचे सरपंच सोपानराव वाघमारे ,विठ्ठलराव जाधव, ईश्वरराव गुरुजी, उद्धव पाटील ,माजी सरपंच बालजी पाटील ,जाहुरचे एम. डी .राठोड साहेब, बांधकाम विभागाचे बेंबरे साहेब, व इतर कर्मचारी ग्रामसेवक ,समस्त गावकरी व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
मुखेड – कंधार मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार डॉ. तुषार राठोड साहेब यांच्या हस्ते आज (दि.२३) रोजी मुखेड तालुक्यातील मौजे भाटापूर (प.दे) येथील गावापासून ते मुख्य रस्त्याच्या (२० लक्ष) रु कामाचे उद्घाटन करण्यात आले ,यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलासराव पाटील राजूरकर हे होते तर प्रमुख उपस्थिती मुखेड पंचायत समिती सभापती लक्ष्मणराव पा. खैरकेकर ,मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती खुशालराव पा. उमरदरीकर,भाजपचे तालुका सरचिटणीस व्यंकटराव पा. जाधव , गोटू पाटील बिल्लाळीकर ,चेअरमन जिवनराव नाईक ,बालाजी पाटील शिंदे बिल्लाळीकर ,गणेश पाटील बाऱ्हाळीकर, विठ्ठल कल्याणपाड अंबुलगेकर, भाटापूरचे सरपंच सोपानराव वाघमारे ,विठ्ठलराव जाधव, ईश्वरराव गुरुजी, उद्धव पाटील ,माजी सरपंच बालाजी पाटील ,जाहुरचे एम. डी .राठोड साहेब, बांधकाम विभागाचे बेंबरे साहेब, व इतर कर्मचारी ग्रामसेवक ,समस्त गावकरी व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Previous articleमुखेड तालुक्यातील उंद्री प.दे. येथे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे व स्वातंत्रवीर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी.
Next articleधनगर समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी माध्यमात मोफत प्रवेश.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here