Home नांदेड सेवा सहकारी सोसायटी उंद्री प.दे.शेतकरी विकास पॅनल बहुमताने निवडून आलेल्या उमेदवारांचा युवक...

सेवा सहकारी सोसायटी उंद्री प.दे.शेतकरी विकास पॅनल बहुमताने निवडून आलेल्या उमेदवारांचा युवक काँग्रेस कडून आकाश पाटील यांच्या वतीने सत्कार.

235

राजेंद्र पाटील राऊत

सेवा सहकारी सोसायटी उंद्री प.दे.शेतकरी विकास पॅनल बहुमताने निवडून आलेल्या उमेदवारांचा युवक काँग्रेस कडून आकाश पाटील यांच्या वतीने सत्कार.
नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

सेवा सहकारी सोसायटी उंद्री प. दे. येथिल निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलच्या 13 पैकी 13 उमेदवार बहुमताने निवडून आल्याबद्दल पॅनल प्रमुख काॅग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे काका आदरणीय माधवराव पाटील वडजे उंद्रीकर यांच्या नेतृत्वाखाली विजय झाल्याबद्दल सर्व 13 नवनिर्वाचित सदस्यांचे आमच्या वडजे पाटील परिवार व युवक काँग्रेसच्यावतीने घरी सत्कार स्वागत करुन पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या यावेळी नवनिर्वाचित सदस्य माधवराव पाटील वडजे,हाणमंतराव पा वडजे,हावगीराव बसापुरे,प्रकाश पा सुर्यवंशी, शिवाजी पा उंद्रे, रविंद्र देशाई पवार,बालाजी पा भोकरे,यादव सोनकांबळे,रंजित वाघमारे,मारोती शिरगिरे, मिनाक्षी ताई नरवाडे,रमेश जळबा पवार,महेबुब शेख, आदी मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

Previous articleदेवीच्या एकाच मूर्तीची दोन मंदिरात स्थलांतराची अनोखी परंपरा वानखेड गाव येथे जोपासली जाते.
Next articleवानखेड गाव ग्राम पंचायत च्या वतीने जिल्हा परिषद मुलींची शाळा येथे 4 डिजिटल T V सेट भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.