Home नांदेड जिजाऊ जन्मोत्सव मुखेडात उत्साहात साजरा

जिजाऊ जन्मोत्सव मुखेडात उत्साहात साजरा

223

राजेंद्र पाटील राऊत

जिजाऊ जन्मोत्सव मुखेडात उत्साहात साजरा

नांदेड / मनोज बिरादार

राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांचा जन्मोत्सव आज मुखेड शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परीसरात साजरा करण्यात आला.

१२ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. माँसाहेब जिजाऊ,व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुष्प पुजन करुन जन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

यावेळी जेष्ठ मार्गदर्शक सदाशिवराव पाटील,
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी गेडेवाड,अँड.गोविंद डुमणे,रामेश्वर पा.इंगोले,रिपब्लिकन सेनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष अनिल शिरसे, प्रहारचे नांदेड युवा जिल्हाध्यक्ष शंकरअण्णा वडेवार, राजमुद्राचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील इंगोले , पत्रकार रामदास पाटील , संभाजी ब्रिगेड चे संतोष पा.इंगोले, सुरेश पाटील ,दत्तात्रय पा.इंगोले, पत्रकार जयभीम सोनकांबळे,पत्रकार बब्लू मुल्ला, देविदास पाटील ,पत्रकार मेहताब शेख,पत्रकार असद बल्खी, पत्रकार मनोज बिरादार, पत्रकार संग्राम पाटील तांदळीकर, वैभव पाटील राजूरकर,संतोष पा.खैरकेकर ,दिगांबर पाटील, संभाजी भोसले,रवी शिरसे, राजु रनभिडकर, पप्पू सोनकांबळे,
यांच्यासह तालुक्यातील शेकडो शिवप्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleअंबुलगा मंडळात वादळीवारा गारपीटीसह झालेल्या पावसात रब्बी पिकांचे अतोनात नुकसान.
Next articleजळगाव जा ते शेगाव एस टी बस वर दगडफेक बस अनियंत्रित झाल्याने झाडाला धडक अज्ञात इसमाने केली दगडफेक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.