Home मराठवाडा औरंगाबाद,जालना,परभणी,नांदेड कर्नाटक,गुलबर्गा,बिदर , या ठिकाणच्या राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघांच्या पदाधिकारी यांच्या...

औरंगाबाद,जालना,परभणी,नांदेड कर्नाटक,गुलबर्गा,बिदर , या ठिकाणच्या राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघांच्या पदाधिकारी यांच्या होणार नियुक्त्या…!

288

राजेंद्र पाटील राऊत

औरंगाबाद,जालना,परभणी,नांदेड कर्नाटक,गुलबर्गा,बिदर , या ठिकाणच्या राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघांच्या पदाधिकारी यांच्या होणार नियुक्त्या…!

ठाणे (अंकुश पवार,सहसंपादक,ठाणे, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)

संपूर्ण महाराष्ट्रात अल्पावधीत नावलौकिक मिळवलेल्या राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ हा आता अधिक सक्ष्यम ,होणार आहे. आज परभणी जिंतूर कार्यक्रमा दरम्यान औरंगाबाद,जालना,परभणी,नांदेड कर्नाटक,गुलबर्गा,बिदर या ठिकाणच्या पदाधिकारी यांच्या नियुक्त्या होणार आहेत.

गेल्या महिन्याभरात राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाने अधिक लक्षवेधी कामगिरी महाराष्ट्र केली आहे. महाराष्ट्रतील सर्व सामान्य जनतेचे प्रश्न शासन दरबारी प्रभावी पने मांडले आहेत.
शासन दरबारी या विषयाची नोंद घेतली आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रातील महत्त्वाच्या भागात राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ यांच्या परिवारात नवीन शिलेदार आता सहभागी होणार आहेत.

तरी महासंघ नाव लौकिकाला येत असताना अशा नवीन पदाधिकारी कारी पुढे येऊन काम करण्यास उत्सुक आहेत हि अभिमानाची बाब आहे.

राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ हा पत्रकार,पोलिस मित्र,माहिती अधिकार कार्यकर्ते, सामान्य जनता यांना न्याय मिळवून देणारे हक्कचे व्यासपीठ आहे. सर्वांनी यात सहभाग घ्या. ही लोकचळवळ अशीच पुढे सुरू राहील.

Previous articleआळंदी ये थे हरिप्रसाद यात्रा ग्रुपचे आयोजन           
Next articleयुवा मराठा पत्रकार महासंघाचे संपादक श्री राजेंद्र पाटील राऊत यांची चिकटगावला सदिच्छा भेट!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.