राजेंद्र पाटील राऊत
युवा मराठा पत्रकार महासंघाचे संपादक श्री राजेंद्र पाटील राऊत यांची चिकटगावला सदिच्छा भेट!
_________________________
श्री बबनराव निकम यांची राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती!
_________________________ आज चिकटगाव येथे राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाचे संपादक माननीय श्री राजेंद्र पाटील राऊत यांनी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी चिकटगाव येथील श्री बबनराव निकम यांची राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी श्री. राजेंद्र पाटील मगर (उपसभापती) पंचायत समिती वैजापूर. श्री. उत्तमराव निकम (सरपंच) चिकटगाव ,श्री. दत्तात्रय पाटील कुंदे (सरपंच) खरज, श्री. राजू पाटील निकम(सामाजिक कार्यकर्ते) चिकटगाव श्री आर. के. पाटील निकम (मा.सरपंच) श्री निलेश भोये (विभागीय संपादक) श्री. दावल पगारे (प्रतिनिधी) श्री. भाऊसाहेब भामरे, चि.अंशुराज पाटील (वृत्तसंपादक), श्री.नयन शिवदे श्री. आनंद बाळासाहेब निकम (शालेय समिती अध्यक्ष)श्री. शामभाऊ मगर (तलवाडा), श्री. बी. टी. कुंदे (खरज) श्री विक्रांत निकम (तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस) प्राध्यापक श्री.भागवत निकम सर (राष्ट्रवादी काँग्रेस मीडिया सेलचे तालुकाध्यक्ष) श्री. किरण गायके श्री. शेषराव पाटील निकम, श्री. पद्माकर निकम ,श्री. शंकर चव्हाण, श्री. जगदीश निकम, श्री. महेश निकम, श्री. संभाजी मगर ,चि. दिलीप निकम, श्री. नवनाथ निकम, श्री. गणेश निकम (राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष )यावेळी यांची उपस्थिती होती