Home उतर महाराष्ट्र अहमदनगर येथे शिक्षक पात्रता परीक्षा उत्साहात संपन्न

अहमदनगर येथे शिक्षक पात्रता परीक्षा उत्साहात संपन्न

92
0

राजेंद्र पाटील राऊत

अहमदनगर येथे शिक्षक पात्रता परीक्षा उत्साहात संपन्न अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी(प्रा, ज्ञानेश्वर बनसोडे) रविवार दि 21/11/2021 अहमदनगर येथील आनन्द विद्यालयात मोठया उत्साहत पार पडली , या शिक्षक पात्रता परीक्षेला अहमदनगर जिल्ह्यातील अनेक विदयार्थी ,विदयार्थिनी मोठया संख्येने उपस्थीत होते, आपल्या पाल्या सोबत आलेले पालक व विदयार्थी या मुळे आनन्द विद्यालयाला जणू यात्रेचे स्वरूप आले होते, परीक्षा विभागाने अत्यन्त सोईस्कर रित्या परीक्षा बैठकीचे नियोजन केले असल्याने विदयार्थ्यांना आपला परीक्षा क्रमांक व हॉल क्रमांक शोधण्यासाठी अडचण आली नाही, सदर परीक्षा ही 2 सत्रात घेण्यात आली असल्याने कोणता ही गडबड गोंधळ होऊ शकला नाही, त्या मुळेअतिशय प्रसन्न व उत्साही वातावरणात सदर परीक्षा पार पडली आहे, पोलिस दादानेही आपली जबाबदारी प्रामाणिक पणे पार पाडली ,आणि आनन्द श्याळेच्या बाहेर तर पालक, व वाहनांची तर तोबा गर्दी झाली होती, त्या मुळे अहमदनगर च्या गुलमोहर रोडला यात्रेचे स्वरूप आले होते, आजच्या या परीक्षेतून थोडयाच कालावधीत विदयार्थ्यांचें भविष्य घडणार आहे

Previous articleयुवा मराठा पत्रकार महासंघाचे संपादक श्री राजेंद्र पाटील राऊत यांची चिकटगावला सदिच्छा भेट!
Next articleटाकळी बु.येथे महसुल विभागातर्फे सातबारा मोफत वाटप.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here