Home नांदेड टाकळी बु.येथे महसुल विभागातर्फे सातबारा मोफत वाटप.

टाकळी बु.येथे महसुल विभागातर्फे सातबारा मोफत वाटप.

118
0

राजेंद्र पाटील राऊत

टाकळी बु.येथे महसुल विभागातर्फे सातबारा मोफत वाटप.

नायगाव तालुका प्रतिनिधी माधवराव घाटोळे (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

नरसी सर्कल मधील टाकळी (बू) येथे महसूल विभागामार्फत सातबारा मोफत वाटप , दिनांक 21/11/2012 रोजी महसुल मंडळ सजा शेळगाव (गोरी) मधील टाकळी (बू) येथे सर्व शेतकरी बांधवांना मोफत सातबारा वाटप करण्यात आला व सर्व शेतकऱ्यांनी या सातबारा वरील शेती आपल्या नांवे आहे का? याचा आवश्यक लाभ घ्यावा असे आव्हान, तलाठी विजय पाटील मोकासदरेकर यांनी केले आहे याप्रसंगी टाकळी येथील शेतकरी महिला वर्ग उपस्थित होते तसेच टाकळी येथील ज्येष्ठनागरिक नागरिक , यादवराव पाटील भेलोंडे.सुहास पाटील टाकळीकर.चोंडे। इत्यादी मान्यवर उपस्थित होते,

Previous articleअहमदनगर येथे शिक्षक पात्रता परीक्षा उत्साहात संपन्न
Next articleमारहाणीच्या अंगावर जखमा असलेल्या युवकाने झुडूपाला फाशी घेतल्याचा बनाव; अभोणा येथील घटना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here