Home पुणे आळंदी ये थे हरिप्रसाद यात्रा ग्रुपचे आयोजन           

आळंदी ये थे हरिप्रसाद यात्रा ग्रुपचे आयोजन           

257
0

राजेंद्र पाटील राऊत

आळंदी ये थे हरिप्रसाद यात्रा ग्रुपचे आयोजन                     युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

आळंदी येथे हरिप्रसाद यात्रा ग्रूप आयोजित शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष ७२५ श्री संत कैवल्यसम्राट ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ दि.२८.११.२०२१ ते दि २.१२.२०२१ सांगता आहे या सप्ताहाचे महाराष्ट्रातील जनतेने व आपणही अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन ढवळे वधु वर सूचक श्रीगोंदा अध्यक्ष श्री सुभाषराव ढवळे यांनी केले आहे दि.२८.११.२०२१ रोजी श्रीगोंदा येथील श्री सुभाषराव अर्जुन ढवळेदादा यांना आळंदी येथे या कार्यक्रमात समाजसेवी सामाजिक सेवा गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here