Home कोकण आमदार निकम यांच्या माध्यमातून जनसुविधा योजने अंतर्गत मंजूर आंबतखोल वाडीची रस्ता डांबरीकरण...

आमदार निकम यांच्या माध्यमातून जनसुविधा योजने अंतर्गत मंजूर आंबतखोल वाडीची रस्ता डांबरीकरण भुमिपूजन

101
0

राजेंद्र पाटील राऊत

आमदार निकम यांच्या माध्यमातून जनसुविधा योजने अंतर्गत मंजूर आंबतखोल वाडीची रस्ता डांबरीकरण भुमिपूजन

युवा मराठा न्युज नेटवर्क, चँनल l रत्नागिरी I १० नोव्हेंबर
ब्युरो चिफ – सुनिल अनंत धावडे

 

चिपळुण संगमेश्वर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी आमदारकीच्या दोन वर्षांच्या व कोविड महासंकटाच्या कालावधीमध्ये मतदारसंघाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून घेतला . जिल्हा वार्षिक (रस्ते दुरुस्ती योजना) अंतर्गत मंजुर आगवे- आंबतखोल (ओडीआर-४५) रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे व आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत मंजूर आंबतखोल सुधीर गुजर दुकान ते रोहिदास वाडी रस्ता डांबरीकरण करणे कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

▪️या भुमिपूजन कार्यक्रम प्रंसगी आमदार शेखर निकम, प.स.सदस्य प्रकाश कानसे, कोकरे जि.प.गट राष्ट्रवादी कॉग्रेसचे संजय कदम, कोकरे प.स राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अघ्यक्ष नागेश साळवी, युवा नेते अनिरूध्द निकम,कोकरे माजी सरपंच संजय घडशी, आंबतखोल सरपंच अरुण जाधव,नायशी उपसरपंच अमजद काझी,आंबतखोल माजी उपसंरपच भाऊ फुटक, ग्रा.प.सदस्य पार्वती खापरे तसेच स्थानिक ग्रामस्थ प्रभाकर गुजर,सुभाष फुटक, संतोष कदम,तुकाराम सांवत, सचिन फुटक,रितेश गुजर कृष्णा खापरे,प्रभाकर खापरे, वामन खापरे,सखाराम खापरे,गणपत खापरे, कृष्णा. ल. खापरे, सुनिल खापरे,अंनत खापरे , अंनत खापरे व ग्रामस्थ , महिला मंडळ आदी उपास्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here