Home पश्चिम महाराष्ट्र खेड सातारा येथे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन सातारा टिमची बैठक पार पडली 🛑

खेड सातारा येथे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन सातारा टिमची बैठक पार पडली 🛑

199

राजेंद्र पाटील राऊत

🛑 खेड सातारा येथे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन सातारा टिमची बैठक पार पडली 🛑
✍️ खेड : विजय पवार ( महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सातारा/ खेड :⭕साईदत्त मंगल कार्यालय, खेड राजधानी सातारा. या ठिकाणी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन बैठकीत ठोस निर्णय घेण्यात आले.

मराठा आरक्षण ५० % आत हक्काचे obc मधे. आरक्षण मिळावे संदर्भात सर्व माहीती जाणुन घेण्यात आली.

राज्यातील सर्व जिल्यांतील WMO टिमचा एक मुठी पाठींबा मराठा क्रांती मोर्चा , महाराष्ट्र.

मराठा आरक्षण ५० % च्या आत मराठा समाजाला हक्कांचे obc मधे मराठा आरक्षण मिळावे.

यासाठी टिमने पुढिल निर्णय घेतले.आरक्षणासाठी पुढिल दिशा बैठकीत ठरविण्यात आली. उपक्रम , आंदोलने यामधे संपुर्ण सर्कीय सहभाग घेणार असे एक मुखाने जाहीर करण्यात आले …⭕

Previous articleभाजपला धक्का : जळगाव जिल्हा बँकेवर खडसेंची अखेर बिनविरोध निवड 🛑
Next articleकमिटी कमिटी खेळण्यात कामगारांना स्वारस्य नाही… !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.