Home नांदेड करडखेड येथील माजी सरपंच गंगाधर मलकागौड यांचे अल्पशा आजाराने निधन     

करडखेड येथील माजी सरपंच गंगाधर मलकागौड यांचे अल्पशा आजाराने निधन     

244

राजेंद्र पाटील राऊत

करडखेड येथील माजी सरपंच गंगाधर मलकागौड यांचे अल्पशा आजाराने निधन                                           (संजय कोंकेवार युवा मराठा न्यूज देगलूर) देगलूर तालुक्यातील करडखेड येथील माजी सरपंच तथा माजी तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर मलकागौड खुनेवाड यांचे अल्पशा आजाराने काल सायंकाळी सातच्या दरम्यान नांदेड येथील खाजगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर आज सकाळी त्यांच्या मूळ गावी करडखेड येथे 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या या अचानक जाण्याने गावावर व त्यांच्या नातेवाइकांमध्ये शोककळा पसरली आहे. गंगाधर खुनेवाड यांचे सार्वजनिक कार्यात व गोरगरिबांच्या सुखदुःखात सदा समोर असायचे. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, तीन बहिणी, दोन मुले, व एक मुलगी असा परिवार असून या परिवाराला या दुःखातून सावरण्याची परमेश्वराने शक्ती देवो, व त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच युवा मराठा न्युज परिवाराकडून ईश्वरचरणी प्रार्थना.

Previous articleतळवाडे (भामेर)येथे इंदुबाई गायकवाड यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण
Next article” मराठा सामाजिक संस्था ” तर्फे किल्ले बांधणे आणि दिवाळी पहाट कार्यक्रम उत्साहात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.