Home विदर्भ बेस्ट आर्टिस्ट पुरस्काराने मोनिका भडके सन्मानित।

बेस्ट आर्टिस्ट पुरस्काराने मोनिका भडके सन्मानित।

170

राजेंद्र पाटील राऊत

बेस्ट आर्टिस्ट पुरस्काराने मोनिका भडके सन्मानित। गडचिरोली:( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- इडियाज बेस्ट मेकअप आर्टिस्ट व मिसेस ईडिंया स्टार 2021 स्टायलिस्ट लुक पुरस्काराणे गडचिरोली येथिल मोनीका भडके यांना बॉलिबुड अभिनेञी अमिषा पटेल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. चंद्रपुर येथे 28 ऑक्टोबर रोजी ग्लँमरस ब्युटी यांच्यातफे इडियाज बेस्ट मेकप आटिस्ट व मिसेस ईडिंया स्टार अवॉड सोहळा पार पडला.या स्पधेत अनेक युवतिंनी सहभाग घेतला होता.अंतीम फेरिमध्ये मोनिका भडके यांनी धडक देत पुरस्कार पटकावली .स्पधेमध्ये परिक्षकावर आपली छाप सोडुन 2 पुरस्कार पटकावले.त्याच्या या भरारिबदलं परिसरात कैतुक केले जात आहे.