Home मराठवाडा जिंतुर येथील बस कर्मचार्‍यांच्या उपोषणास आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वात भाजपाचा...

जिंतुर येथील बस कर्मचार्‍यांच्या उपोषणास आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वात भाजपाचा जाहीर पाठिंबा.

233
0

राजेंद्र पाटील राऊत

जिंतुर येथील बस कर्मचार्‍यांच्या उपोषणास आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वात भाजपाचा जाहीर पाठिंबा.      परभणी,(शत्रुघ्न काकडे पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

दि.28 ऑक्टोबर रोजी एस.टी.बस कर्मचारी उपोषणास बसले असता त्यांच्या मागण्या बर्याच दिवसांपासून प्रलंबित आहेत.या सर्व मागण्या मंजूर करणे गरजेच्या असल्या कारणाने जिंतूर येथील एस.टी.बस कर्मचार्यांच्या उपोषणास आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्त्वात भाजपा चा जाहिर पाठिंबा देण्यात आला.
यावेळेस भाजपा नेते श्री बाळासाहेब देशमुख, भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष (obc) मनोहरभाऊ, जिल्हा उपाध्यक्ष डाँ. पंडीत दराडे, ता. शहराध्यक्ष दत्ताभाऊ कटारे, अनु. जा. ता. अध्यक्ष सुमेध सुर्यवंशी नगरसेवक प्रदिप चौधरी, नगरसेवक विलास भंडारे इतर पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here