Home विदर्भ क्रषीपंपाला आठ तास विद्युत पुरवठा। विद्युत विभागाचे वरिष्ट अधिकारी क्रषीपंपाला २४ तास...

क्रषीपंपाला आठ तास विद्युत पुरवठा। विद्युत विभागाचे वरिष्ट अधिकारी क्रषीपंपाला २४ तास विद्युत देण्यास टाळाटाळ

163

राजेंद्र पाटील राऊत

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                                       क्रषीपंपाला आठ तास विद्युत पुरवठा। विद्युत विभागाचे वरिष्ट अधिकारी क्रषीपंपाला २४ तास विद्युत देण्यास टाळाटाळ करत आहेत.केवळ आठ तास विद्युत पुरवठा दिला जात आहे.परिणाम शेतकरी आपल्या पिंकाना क्रषीपंपाच्या साहाय्याने विज पुरवठ्या करण्यास असमर्थ ठरत आहेत.त्यामुळे आता विद्युत विभागाच्या वरिंष्ट अधिकार्या विरोधात शेतकरी व शिवसैनिक पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत अशी माहीती शिवसैनीक प्रमुख सुरेन्द्र सिंह चंदेल यांनी दिली आहे. महावितरण वैवस्थापिकिय संचालक विजय सिंगल व गडचिरोली चंद्रपुरचे मुख्य अभियंता देशपांडे यांच्या विरोधात आधिवासी व इतर शेतकर्याच्या क्रषीपंपाला कमी विद्युत पुरवठा देवुन अत्याचार करित असल्याने शिवसेना मगंळवार ला कुरखेडा पोलिस स्टेशन ला तक्रार देणार आहेत. तालुक्यातील गेवधा फिडर मध्ये शेतकर्याना २४ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा म्हणुन हजारो शेतकर्याच्यां माध्यमातुन आंदोलण करुन निवेदन दिली,क्रषीपंपाचे थकित बिल भरा,असे मटल्यावर जवळपास १४ लाख विद्युत बिल भरले,तरि सुध्दा विद्युत विभागाचे वरिष्ट अधिकारी २४ तास विद्युत देण्यास टाळाटाळ करत आहेत.शेतकर्यामाफत व्यवस्थापकिय संचालक विजय सिंगल,मुख्यं अभियंता देशपांडे यांच्या विरोधात पोलिस स्टेशन कुरखेडा येथे गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देणार आहेत. दिवाळी नंतर विजय सिंगल व देशपांडे यांचा पुतळा बनवुन त्याचा निषेध करणार आहे,असा इशारा शिवसेना प्रमुख सुरेंद्र सिह चंदेल यांनी दिला आहे.

Previous articleकमलापुर येथिल नागरिकांना मिळणार शुध्द पिण्याचे पाणी जि.प. अध्यक्ष अजय कंकडावार यांच्या शुभाहस्ते टाकिच्या लोकांपण कार्यक्रम संपन्न:           
Next articleबेस्ट आर्टिस्ट पुरस्काराने मोनिका भडके सन्मानित।
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.