Home पश्चिम महाराष्ट्र सह्याद्री प्रतिष्ठाण कडून धर्मवीरगड दुर्गापुजन कार्यक्रम संपन्न

सह्याद्री प्रतिष्ठाण कडून धर्मवीरगड दुर्गापुजन कार्यक्रम संपन्न

259

राजेंद्र पाटील राऊत

आकाश लगड,/दौंड तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क
सह्याद्री प्रतिष्ठान दौंड तालुका अंतर्गत धर्मवीरगड दुर्गापूजन कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी गावातील सरपंच, व इतर मंडळी तसेच आजूबाजूच्या परिसरातील शिवभक्त आणि सह्याद्री प्रतिष्ठान चे व टीम धर्मवीर गडचे सदस्य उपस्थित होते
कार्यक्रमा दरम्यान गडावरील वेशीना तोरण सजावट,मंदिरांना हराचे तोरण आणि प्रत्येक मंदिरात पूजा करण्यात आली.
मुख्य म्हणजे गडावर संभाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या शौर्यस्तंभला हार आणि फुलांनी सजावले गेले, रांगोळी काढून सुशोभीकरण करण्यात आले. शेवटी दुर्गामाता मंदिर येथे कार्यक्रमाची सांगता झाली.

Previous articleचिकट गाव येथे, दुर्गा देवीचे विसर्जन
Next articleतळवाडे ते मालेगाव बस सुरू करा. मागणी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.