Home विदर्भ नवरात्रोत्‍सव ः निमित्त आज तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोदजी ऊलेमाले यांची तीर्थक्षेत्र...

नवरात्रोत्‍सव ः निमित्त आज तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोदजी ऊलेमाले यांची तीर्थक्षेत्र जगदंबा देवी संस्थान वानखेड ला भेट

282

राजेंद्र पाटील राऊत

नवरात्रोत्‍सव ः निमित्त आज तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोदजी ऊलेमाले यांची तीर्थक्षेत्र जगदंबा देवी संस्थान वानखेड ला भेट

ब्यूरो चीफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा

वानखेड:- कोरोनाविषयक नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा करावा,
मागील वर्षी प्रमाणेच याहीवर्षी अत्यंत साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करावा. कोरोना अजूनही पूर्णपणे पराभूत झाला नसल्याने कोरोनाला हरविण्याची जबाबदारी आपली आहे.

भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये. घटस्थापना व विसर्जनाच्या दिवशी ढोल- ताशा व इतर कोणतेही वाद्ये वाजवू नये, असे आवाहन ठाणेदार प्रमोदजी ऊलेमाले यांनी केले.

Previous articleन्यू हायस्कूल तलवाडा शाळेला सपोनि निलेश केळे यांची सदिच्छा भेट.
Next articleधार्मिक स्‍थळे गुरुवारपासून खुली जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून आदेश जारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.