Home मुंबई रिपाई – आठवले सोशल मिडिया आयटी सेल , उत्तर महाराष्ट्र प्रदेश..

रिपाई – आठवले सोशल मिडिया आयटी सेल , उत्तर महाराष्ट्र प्रदेश..

89
0

राजेंद्र पाटील राऊत

रिपाई – आठवले सोशल मिडिया आयटी सेल , उत्तर महाराष्ट्र प्रदेश..
“””””””””””””””””””””””””””””””””””””
बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले..

लोकनेते नामदार रामदासजी आठवले साहेबांनी साकीनाका येथील पिडित मृत्युमुखी पडलेल्या दलित महिलेच्या कुटुंबियांची भेट घेवून केली ०१ लाख रूपयांची मदत..                             मुंबई ,(युवा मराठा न्युज ब्युरो टिम)
साकिनाका_येथील_दलितमहिलेवर _बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती.
सदर घटनेच्या वेळी रिपाई-आठवले पक्षाच्या वतीने तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले होते.
आज दिनांक २० रोजी नामदार रामदासजी आठवले साहेबांनी पिडित महिलेच्या घरी जावून तिच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ०१ लाख रूपयांची मदत केली..
“”””””””””””””””””””””””””””””””””””
प्रसार माध्यमांशी बोलतांना साकिनाका येथील महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार मानवतेला कलंक फासणारा आहे. या प्रकरणी दोषी आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदासजी आठवले यांनी केली आहे. याप्रकरणी जलद गती न्यायालयात खटला चालवून ०६ महिन्यात आरोपीना फाशीची शिक्षा करण्यात यावी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यात महाराष्ट्रात दलित महिलांवर अत्याचार वाढले आहेत. महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष उपाययोजना करावी आशी मागणी ना रामदासजी आठवले साहेबांनी केली आहे.

Previous articleपेठ वडगावात गणेश मंडळाकडून कोरोना योध्दा आरोग्यसेवकांचा सत्कार
Next articleसंग्रहालयातील एक दुर्मीळ वाहन कमांडर…! 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here