Home कोल्हापूर पेठ वडगावात गणेश मंडळाकडून कोरोना योध्दा आरोग्यसेवकांचा सत्कार

पेठ वडगावात गणेश मंडळाकडून कोरोना योध्दा आरोग्यसेवकांचा सत्कार

113
0

राजेंद्र पाटील राऊत

कोल्हापूर ,(राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)     दि.17 रोजी वठार तर्फे वडगांव येथे श्री गणेश कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे श्रींची आरती साठी आपल्या वाठार गावांमध्ये कोरोना काळात ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं असे कोरोना योद्धा आरोग्य उपकेंद्र मधील डॉक्टर, आरोग्य सेविका, आशा सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी, यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली व त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती वारणा उद्योग समूहाचे युवा नेते मा विश्वेश कोरे, दलित मित्र जिल्हा परिषद सदस्य मा अशोकराव माने, वारणा दूध संघाचे संचालक व मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा महेंद्र शिंदे, गावच्या सरपंच तेजस्विनी वठारकर, ग्रामपंचायत सदस्य महेश कुंभार, सदस्या रुकसाना नदाफ, अश्विनी कुंभार, रेश्मा शिंदे, श्रीमती सुशीला चौगुले, पुष्पांजली क्षीरसागर, संदीप चौगुले, सुरेश पाटील, महादेव लठ्ठे,रमेश गायकवाड, पंडित शिंदे, विनोद पाटील, मंडळाचे वरिष्ठ पदाधिकारी व जय हनुमान युवा शक्ती चे नेते सर्व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व स्वागत जय हनुमान महीला मंच च्या उपध्यक्षा पुष्पांजली क्षीरसागर, यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सदस्य महेश कुंभार, यांनी मानले

Previous articleअकोला जिल्ह्यात वाहन चालकांकडे कोटयावधी रुपयांचा दंड थकबाकी
Next articleरिपाई – आठवले सोशल मिडिया आयटी सेल , उत्तर महाराष्ट्र प्रदेश..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here