Home Breaking News नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महासंचालक मा.डॉ.प्रतापराव दिघावकर साहेबांचे ते मालेगांव येथून घोडेगाव...

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महासंचालक मा.डॉ.प्रतापराव दिघावकर साहेबांचे ते मालेगांव येथून घोडेगाव रोडवरील बाळासाहेब फुलचंद पवार यांच्या मळ्यात जात असताना अचानक वऱ्हाणे

269

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महासंचालक मा.डॉ.प्रतापराव दिघावकर साहेबांचे ते मालेगांव येथून संपादक  राजेंद्र तुकाराम पवार युवा मराठा  न्युज      घोडेगाव रोडवरील बाळासाहेब फुलचंद पवार यांच्या मळ्यात जात असताना अचानक वऱ्हाणे तालुका मालेगांव येथील एकलव्य संघटनेचे अध्यक्ष श्री मोठाभाऊ दळवी, तालुका अध्यक्ष जनार्दन पवार मा.चेअरमन राजेंद्र तुकाराम पवार, श्री विजू दादा श्री रमेश नाना पवार श्री राहुल पवार इतर ग्रामस्थ आणि आदिवासी समाज बांधव ह्या सर्वांनी मिळून साहेबाना थांबण्याची विनंती केली आणि साहेबांनी पण आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन त्यांचा ताफा काही वेळासाठी थांबवला.आम्हीही संधीचा फायदा घेत सर्व मिळून साहेबांचा सत्कार करण्यात केला. तेव्हा साहेबांनी आमच्या सर्व अडचणी ऐकून घेत आम्हाला आश्वासन दिले की तुमच्या गावाच्या कोणत्याही अडचणी असोत त्या सोडवण्यासाठी संपूर्ण योगदान दिले जाईल.
आम्हाला तर खूप खूप आनंद झाला.
धन्यवाद साहेब आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या अडचणी समजून घेतल्या.

Previous articleवडगावात वीज बिल कनेक्शन तोडण्याची महावितरण ची मोहीम सुरू
Next articleनिलंबित 12 आमदारांची राजभवनाकडे धाव; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची घेतली भेट?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.