Home नांदेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री प.दे. येथे विद्यार्थ्यास गणवेश वाटप.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री प.दे. येथे विद्यार्थ्यास गणवेश वाटप.

186

राजेंद्र पाटील राऊत

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री प.दे. येथे विद्यार्थ्यास गणवेश वाटप.
मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
उंद्री प.दे. ता. मुखेड येथील प्रशालेत आज दिनांक 25 जून 2021 रोजी सन 2020 2021 या शैक्षणिक वर्षाचे इयत्ता पहिली ते आठवीच्या दोनशे विद्यार्थ्यास गणवेश वाटप करण्यात आले. व विद्यार्थ्यास जुनी पुस्तकाचेही वाटप यावेळी करण्यात आले तसेच शाळेतील प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनमंत पाटील वडजे, गोपाळ पाटील बिरादार, प्रल्हाद नालापल्ले, मोबाईल टीचर धुमाळे सर, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद आदीजण यावेळी उपस्थित होते

Previous articleग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) ता. मुखेड येथे राजश्री शाहू महाराज यांची 147 वी जयंती उत्साहात साजरी..
Next articleराजुरा प्राथमीक आरोग्य केंद्राचा भोगंळ कारभार .
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.