Home नांदेड राजुरा प्राथमीक आरोग्य केंद्राचा भोगंळ कारभार .

राजुरा प्राथमीक आरोग्य केंद्राचा भोगंळ कारभार .

262

राजेंद्र पाटील राऊत

राजुरा प्राथमीक आरोग्य केंद्राचा भोगंळ कारभार .
मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील राजुरा प्राथमीक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या जाहुर,आंबुलगा,ठाणा,भाटापुर, लिगांपुर व परिसरातील नागरिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असतात किरकोळ स्वरुपांच्या रुग्णांना सुध्दा येथुन रेफर करण्यात येत असते येथील वैघकिय अधिकारी डाॅ.अश्विनी बंदेवाड हे रुग्णांना आपल्या कक्षातच बसुन खिडकिच्या मधुनच बाहेरुन उपचारासाठी आलेल्या रुग्णांना तपासणी करित असतात. व चार ते सहा गोळ्या देऊन परत पाठवित असतात .सदरील वैघकिय अधिकारी यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही रुग्णांना असे का तपासणी करता,कक्षात घेऊन रुग्णांची तपासणी करण्यात यावी अशी विचारणा केली असता कोव्हीड 19 प्रादुभाव आहे रुग्ण व नातेवाईक तोंडाला मास्क बांधत नाहीत,योग्य आंतर राखत नाहीत त्यामुळे मी रुग्णांना बाहेरुनच तपासणी येत असेते. असे कारण सांगुन रुग्णांची थातुर मातुर तपासणी करुण रुग्णांना पाठवुन देण्यात येत असते . त्यामुळे येथील आरोग्य केंद्र हे रुग्णासाठी नव्हे,अनास्था केंद्र बनले आहे रुग्णांना बसण्यासाठी कसल्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नाही .यामुळे येथील आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत यामुळे नागरिकामध्ये संताप व्यंक्त करण्यात येत आहे

Previous articleजिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री प.दे. येथे विद्यार्थ्यास गणवेश वाटप.
Next articleराजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादनानंतर —————————————— आज आरक्षण कृती समितीचा आक्रोश मोर्चा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.