Home नांदेड ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) ता. मुखेड येथे राजश्री शाहू महाराज यांची 147...

ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) ता. मुखेड येथे राजश्री शाहू महाराज यांची 147 वी जयंती उत्साहात साजरी..

202

राजेंद्र पाटील राऊत

ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) ता. मुखेड येथे राजश्री शाहू महाराज यांची 147 वी जयंती उत्साहात साजरी..
मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज दिनांक 26 जून 2021 रोजी ग्रामपंचायत कार्यालय उंद्री प.दे. येथे आरक्षणाचे जनक, प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे राजे, सर्व जातीधर्मांच्या लोकांना समान वागणूक देणारे, थोर समाज सुधारक, प्रजाहितदक्ष छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी सरपंच श्रीमती वनिताबाई रमेश गनलेवार, उपसरपंच सौ. रमाताई संदीप सोनकांबळे, ग्रामसेवक श्री डुमणे साहेब, माधवराव पाटील वडजे, आकाश पाटील वडजे, राजू वाघमारे (ग्रा.पं.सदस्य), ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी राजू पाटील सूर्यवंशी, ग्रा.पं.सदस्य शंकर गुरुजी पंदनवाड, उमेश सोनकांबळे, दयानंद सोनकांबळे, हनमंत पाटील वडजे, अनिल पाटील वडजे, मारोती पाटील मटके, नियाज अहमद शेख, हिरामण सोनकांबळे आदी सह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleपेट्रोल,डिझेल ,गॅस,दरवाढीच्या निषेधार्थ मोदी सरकार विरोधात राष्ट्रावादी चा बैल गाडी मोर्चा
Next articleजिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री प.दे. येथे विद्यार्थ्यास गणवेश वाटप.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.