Home माझं गाव माझं गा-हाणं पेट्रोल,डिझेल ,गॅस,दरवाढीच्या निषेधार्थ मोदी सरकार विरोधात राष्ट्रावादी चा बैल गाडी मोर्चा

पेट्रोल,डिझेल ,गॅस,दरवाढीच्या निषेधार्थ मोदी सरकार विरोधात राष्ट्रावादी चा बैल गाडी मोर्चा

285
0

राजेंद्र पाटील राऊत

पेट्रोल,डिझेल ,गॅस,दरवाढीच्या निषेधार्थ मोदी सरकार विरोधात राष्ट्रावादी चा बैल गाडी मोर्चा

मनमाड प्रतिनिधी ( अमोल बनसोडे) मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा ध्यक्ष रवींद्रनाना पगार यांच्या नेतृत्वाने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी सेवा दल जिल्हाध्यक्ष राजाभाऊ जाधव, युवक अध्यक्ष पुरुषोत्तमभाऊ कडलग, महिला जिल्हा अध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे मालेगाव तालुका अध्यक्ष संदीपभाऊ पवार, ग्रंथालय सेलचे अध्यक्ष विजयनाना पवार, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष यशवंतराव शिरसाट, विनोदभाऊ शेलार, रतनभाऊ हलवर, अरुणभाऊ आहेर, गुलाबराव चव्हाण, दिनेश ठाकरे, प्रशांत पवार, विजय देशमुख, किशोर इंगळे, संदीप आहेर व इतर मान्यवर व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here