Home माझं गाव माझं गा-हाणं वाखारी येथे जागतीक विश्व पर्यावरण दिनानिमित भारतीय मानवाधिकार परीषदेतर्फे वृक्षारोपण

वाखारी येथे जागतीक विश्व पर्यावरण दिनानिमित भारतीय मानवाधिकार परीषदेतर्फे वृक्षारोपण

309

राजेंद्र पाटील राऊत

वाखारी येथे जागतीक विश्व पर्यावरण दिनानिमित भारतीय मानवाधिकार परीषदेतर्फे वृक्षारोपण
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे/युवा मराठा न्युज नेटवर्क
वाखारी येथे विश्व पर्यावरण दिनानिमीत्त भारतीय मानवाधिकार परिषदेचेच्या वतीने भारतीय मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रिय अध्यक्ष मा श्री हाजी शेख सर तसेच राष्ट्रिय कार्यअध्यक्ष मा श्री राजेन्द्र सिंह वालीया तसेच राष्ट्रिय कार्यअध्यक्ष (यूथ) शरद जी केदारे तसेच भारतीय मानवाधिकार परिषदेचे उत्तर महाराष्ट्र सचिव संदीप केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज वाखारी येथे विश्व पर्यावरण दिनानिमीत्त वाखारी ग्राम पंचायत वाखारी आरोग्य केंद्र तसेच वाखारी स्मशानभूमी येथे वृक्ष लागवड करण्यात आले त्याप्रसंगी भारतीय मानवाधिकार परिषदेचे उत्तर महाराष्ट्र सचिव, संदीप केदारे, नाशिक जिल्हा उपअध्य उत्तमराव क्षिरसागर, देवळा तालूका अध्यक्ष शिवनाथ भामरे, देवळा तालूका उपअध्यक्ष नितीन चव्हाण, देवळा तालूका सचिव भाऊसाहेब झाडे वाखारी, देवळा तालूका महासचिव पंढरिनाथ जगदाळे, देवळा तालूका उपअध्यक्ष,गोविंद भदाणे, शहर अध्यक्ष मधूकर जगदाळे,शहर महासचिव दादाजी गूंजाळ वृक्ष मित्र सूनिल आहेर सर,वृक्ष मित्र शिवाजीराव पवार ग्रामसेवक निंबा सूर्यवंशी, ग्राम पंचायत सदस्य नितीन ठाकरे, रमेश खरे , सुधाकर शिंदे, विक्रम जगदाळे,विजय जाधव, राकेश देवरे आदि पद अधिकारी ,ग्राममस्थ उपस्थित होते

Previous articleशिवस्वराज्य दिनानिमित्त आज जिल्हा परिषदेत कार्यक्रम
Next articleग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) येथे शिवस्वराज्यदिन मोठ्या उत्साहात साजरा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.