वाखारी . प्रतिनिधी दादाजी हिरे युवा मराठा न्युज महाराष्ट्र
भारतीय मानवाधिकार परिषद चे उत्तर महाराष्ट्र सचिव पदि संदीप केदारे यांची नियूक्ती करण्यात आली ,राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष वीरेंद्रसिंग टिळे, पश्चिम भारत अध्यक्ष भाऊसाहेब देसले, पश्चिम भारत अध्यक्ष वसंतरावजी बडगाने,उत्तर महाराष्ट्र चिटणिस, भापूसाहेब भामरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अतूलभाऊ सोनारे,तालूका अध्यक्ष बागलाण रविंद्र बडगाणे, उत्तर महाराष्ट्र उपअध्य अब्बासभाई मर्चट, नाशिक शहर अध्यक्ष हूसेनभाई मर्चट यांच्या हस्ते देन्यात आले




