Home Breaking News वाखारी येथे भारतीय मानव अधिकार परिषदे तर्फे कोवीड योद्धा प्रमाणप्रत्र वाटप

वाखारी येथे भारतीय मानव अधिकार परिषदे तर्फे कोवीड योद्धा प्रमाणप्रत्र वाटप

299

वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे युवा मराठा न्युज महाराष्ट्र 
भारतीय मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रिय अध्यक्ष मा श्री हाजी शेख सर ,राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष वालीया सर, राष्ट्रीय,कार्यकारणी अध्यक्ष, वीरेन्द्रसिंह टिळे सर, कार्यअध्यक्ष शरद जी केदारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली , वाखारी ता देवळा आज आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात भारतीय मानवाधिकार परिषदे तर्फै आरोग्य विभागात रजनीकांत नवले सीबी गांगुर्डे कविता जाधव पिंकी केदार भदाणे तुळसाबाई निकम सुशीला आहिरे प्रिंयका जाधव तसेच पत्रकार वैभव पवार गुलाब सोनवणे
निलेश जाधव यांना कोवीड योद्धा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले व
नविन पद अधिकारी च्या नियुक्ती जाहिर करण्यात आल्या यात संदीप केदारे ( उत्तर महाराष्ट्र सचीव )उत्तम श्रीसागर (उत्तर महाराष्ट्र सचिव )शिवनाथ भामरे देवळा तालुका अध्यक्ष )नितीन चव्हाण देवळा उपाध्यक्ष )दिनकर भदाणे उपाध्यक्ष ) गोविंदा भदाणेउपाध्यक्ष ]भाऊसाहेब झाडे देवळा तालुका सचिव )पंढरीनाथ जगदाळे तालुका महासचिव )मधुकर जगदाळे शहराध्यक्ष )गोलू भामरे शहर उपाध्यक्ष )हेमंत भामरे शहर महासचीव )दादाजी गुंजाळ शहर सचिव )क्रांती खरे मेंबर याचा पद नियुक्ती करण्यात आली
त्या प्रसंगी प्रमुख पाहूणे भारतीय मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रिय कार्यकारिणी अध्यक्ष वीरेंद्रसिंग टिळे, पश्चिमभारत अध्यक्ष, भाऊसाहेब देसले, वसंतरावजी बडगाने,भापूसाहेब भामरे उत्तर महाराष्ट्र चिटणिस, रविंद्र बडगाणे तालूका अध्यक्ष बागलाण, अतूलभाऊ सोनारे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, हूसेनभाई मर्चट नाशिक शहर अध्यक्ष, अब्बासभाई मर्चट, उत्तर महाराष्ट्र उपअध्य यांच्या हस्ते देन्यात आले आयोजक: भारतीय मानवाधिकार उत्तर महाराष्ट्र सचिव, सदिंप केदारे, जिला उपाध्यक्ष उत्तमराव शिरसागर तालुका अध्यक्ष शिव नाथ भामरे तालुका उपाध्यक्ष नितिन चौहान तालुका सचिव भाऊसाहेबझाडे, तालुका उपाध्यक्ष दिनकर भदाणे, तालूका महासचिव पंढरिनाथ जगदाळे, तालूका उपअध्य गोविंदा भदाणे, शहर अध्यक्ष मधूकर, शहर उपअध्य गोलू भामरे, शहर सचिव दादाजी गूंजाळ, शहर महासचिव हेमंत भामरे,शाम पवार क्रांति खरे, रविंद्र शिंदे केदा खरे आदि