Home Breaking News पेठ वडगांव :येथील श्री.बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे चतुर्थश्रेणी कर्मचारी...

पेठ वडगांव :येथील श्री.बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे चतुर्थश्रेणी कर्मचारी व चतुर्थ श्रेणी तालुका संचालक गोरगरिबांचा आधारस्तंभ स्वतःची परिस्थिती गरीब असताना सुद्धा गरिबांना मदत

140
0

पेठ वडगांव :येथील श्री.बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे चतुर्थश्रेणी कर्मचारी व चतुर्थ श्रेणी तालुका संचालक गोरगरिबांचा आधारस्तंभ स्वतःची परिस्थिती गरीब असताना सुद्धा गरिबांना मदत करणारा सामाजिक  कार्यकर्ता श्री. मारुती शंकर खारकांडे अंबप (ता.हातकणंगले ) यांचा आज वाढदिवस होता पण वाढदिवस न साजरा करता त्याच पैशातून  अत्यावश्यक सेवा देणारे पोलीस व पत्रकार बांधव यांना सँनिटायझर किट देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.

आज मारूती खारकांडे यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधून वायफळ खर्च करण्यापेक्षा जनतेच्या रक्षणासाठी  कोरणाच्या महामारी संकटात  अहोरात्र  सेवा करणाऱ्या वडगांव पोलिस प्रशासन व पत्रकार बांधव यांना फेस कीट, नाईंन्टी फाईव्ह मास्क. सॅनिटायझर किट वडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे साहेब, पत्रकार संतोष सणगर यांच्याकडे साहित्य देण्यात आले यावेळी उपस्थित चतुर्थश्रेणी तालुका अध्यक्ष धोंडीराम वाघमोडे, जिल्हा सदस्य वाल्मिक जाधव, शिवाजी सुवासे ,प्रकाश पाटील, तानाजी मारकळी ,सर्जेराव खोत ,अनिल गवळी ,मारुती जाधव ,लक्ष्‍मण भोपळे ,श्रीकांत माळी ,पत्रकार सतीश मोरे ,जय कराडे ,मोहन शिंदे ,संतोष माळवदे ,प्रमोद सूर्यवंशी, अविनाश माळी, इत्यादी उपस्थित होते.

Previous articleकोविड चाचण्यांसाठी गावनिहाय आराखडा तयार करुन तपासण्या वाढवा
Next articleवाखारी येथे भारतीय मानव अधिकार परिषदे तर्फे कोवीड योद्धा प्रमाणप्रत्र वाटप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here