Home नांदेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदुर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदुर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी.

233

राजेंद्र पाटील राऊत

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदुर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

आज दि 31/05/2021 रोजी जि प प्रा शाळा नंदुर या शाळेत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच 2020-21 या शैक्षणिक वर्षातील शालेय गणवेश विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले याप्रसंगी पं स समिती सदस्य विष्णुकांत पाटील, सरपंच दयानंद वाघमारे , तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बालाजी कोळणुरे, शंकर कोळणूरे, मनोहर वाघमारे, मु.अ. भालेवार सर, पाटील सर , भोईवार सर व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Previous articleहोनवडज येथील छत्रपती संभाजी माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक श्री मारोती खतगावे सेवानिवृत्त !
Next articleमुखेड तालुक्यातील राजुरा (बु.) येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.