Home नांदेड मुखेड तालुक्यातील राजुरा (बु.) येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी..

मुखेड तालुक्यातील राजुरा (बु.) येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी..

377

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील राजुरा (बु.) येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी..

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे राजुरा बु. येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठया उत्सहात साजरी करण्यात आली. विठ्ठलराव राजूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले,श्री उदय पाटील, संदीप पाटील यांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी खंडू राजुरे, गुणवंत राजुरे, विठ्ठल चंदावाड सर,किशन जंगमवाड, बालाजी पाटील इंगळे (शाहीर), राजमाता अहिल्याबाई होळकर प्रेमी व गावातील सर्व धर्मीय बांधव, प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते.

Previous articleजिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदुर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी.
Next articleपुणे शहरात आजपासून सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार..! 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.