Home कोल्हापूर आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

212

राजेंद्र पाटील राऊत

आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील दादा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गांधीनगर वसाहत रूग्णालयातील अत्यावश्यक सेवा देणारे तसेच कोरोना महामारीच्या संकटात
जिवाची बाजी लावून सेवा बजावणारे डॉक्टर्स , नर्स आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांना जेवनाचे पँकेट वाटप करण्यात आले यावेळी सेवादल( काँग्रेस) चे जिल्हाअध्यक्ष श्री रंगराव देवणे , जिल्हा प्रवक्ता सेवादल
काँग्रेस रणजीत पाटील, जिल्हा सचिव रघुनाथ पिसे, वैद्यकीय
अधिक्षक डॉ. विद्या पॉल ,
सेवादल शहर अध्यक्षा सौ. मंगल खुडे , महिला काँग्रेस ब्लॉक अध्यक्षा सौ. हेमलता माने, सुमन चव्हाण, प्रल्हाद शिरोटे, पुष्पलता बरगे, आशा शिंदे, विजया माळी,डॉ. विना रुईकर, व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleवडगांवात ठेकेदाराने केले रात्रीचे डांबरीकरन , युवकांनी घेतली स्टँम्मवर लेखी हमी
Next articleप्रकल्पग्रस्तांना न्याय देणार -जलसंपदा मंत्री जयंत पाटील
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.