राजेंद्र पाटील राऊत
मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन व्हिल चेयर व एक ऑक्सिजन कॉन्सव्हेर व दोन स्ट्रेचर भेट, मालेगांव,२८( चंद्रकांत गायकवाड प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
केंद्रीय मंत्री तथा अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय धोत्रे ,यांच्या स्थानिक निधीतून दोन व्हिल चेयर,व एक ऑक्सशिजन कॅन्सव्हेर व दोन स्ट्रेचर मेडशी येथील प्राथमिक आरोग्य वर्धिनी
केंद्रला वाटप करण्यात आले ,यावेळी,रणधीरभाऊ सावरकर ,आमदार अकोला पश्चिम ,तेजरावजी थोरात,माजी जिल्हा अध्यक्ष भाजपा ,प्रदीप नंदापुरे,स्विय सहायक संजय धोत्रे,शामभाऊ बढे ,जि प सदस्य, प्रियाताई पाठक ,माजी जिल्हा आध्यक्ष महिला भाजपा ,सुरेश मुंडे,तालुका आध्यक्ष भाजपा , प्रदीप तायडे ,माजी प स सदस्य,शंकरराव बोरकर,माजी जि प सदस्य, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बोरसे,अभिजित मेडशिकर ,ग्राप सदस्य ,गजानन नवघरे,
अमोलभाऊ माकोडे,{तालुका अध्यक्ष अनुसुचितजाती भाजपा,,महेश धाबे,{सोशल मीडिया प्रमुख मालेगाव/ रिसोड विधान सभा भाजपा,}प्रवीण वायकर,{तालुका सरचिटणीस भाजप,}पत्रकार श्र गोरखनाथ भागवत,राजू सागळे,मुन्ना मुदडा,नंदू यादव,दोलत मुचळंबे,अनिल साठे,गणेश पोदाडे,
डॉ कु ,पायल काळे,डॉ निलेश जामकर,लिपिक अभय पालवे,स्टॉप नर्स ,पलवी टेलगोटे, सोनोने,जायभाय,व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थिती होती,