Home नांदेड ग्रामसंवाद सरपंच संघाच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी संतोष दासवाड यांची निवड..

ग्रामसंवाद सरपंच संघाच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी संतोष दासवाड यांची निवड..

135
0

राजेंद्र पाटील राऊत

ग्रामसंवाद सरपंच संघाच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी संतोष दासवाड यांची निवड..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
शंकरनगर :- महाराष्ट्र राज्य सरकारच्या ग्राम संवाद सरपंच संघाच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी हिप्परगा माळ या गावचे उपसरपंच संतोष दासवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.संघटनेच्या वतीने नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे.ग्राम संवाद सरपंच सघ महाराष्ट्र राज्याच्या ग्रामपंचायतीच्या सर्वागीण विकासाकरीता आपली संघटना काम करत आहे.संघटने मार्फत सरपंच ,उपसरपंच व सदस्य यांना त्यांचे अधिकार व कर्तव्याची जाणीव करून देऊन शासनाच्या विविध योजना गावातील प्रत्येक घटका पर्यत पोहचविण्याचा मुख्य हेतू आहे.यानिवडी बद्दल त्याचे सर्व गावकर्याच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here