Home नांदेड बिलोली शहरात भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध ठिकाणी...

बिलोली शहरात भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध ठिकाणी मास्कचे वाटप..

165
0

राजेंद्र पाटील राऊत

बिलोली शहरात भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध ठिकाणी मास्कचे वाटप..

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि खा.स्व.राजीव सातव आणि देगलुर बिलोलीचे लाडके नेतृत्व आ.स्व.रावसाहेब अंतापुरकर साहेबांच्या श्रद्धांजली कार्यक्रमा निमीत्त बिलोली शहरात विवीध ठिकाणी मास्कचे वाटप करण्यात आले. बिलोली तालुका काँग्रेस कमिटी आणि युवक काँग्रेस कमिटी, NSUI तर्फे कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी विधानपरिषद प्रतोद आ.अमरनाथ राजुरकर, जिल्हा अध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील, संतोषदादा कुलकर्णी,जि.प.सभापती संजयजी बेळगे,अब्दुल शमिम, नगराध्यक्ष मारोती पटाईत,महाराष्ट्र युवक सरचिटणीस जितेश अंतापुरकर साहेब, केदार पाटील साळुंखे, नगरसेवक संदिप सोनकांबळे, गिरीधर पाटील डाकोरे, देगलूर बिलोली विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष रुपेश पाटील भोकसखेडकर, माधव पाटील केरुरे, सयाराम निदाने पदाधिकारी तथा बिलोली तालुका काँग्रेस कमिटी, बिलोली तालुका युवक काँग्रेस कमिटी,NSUI पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Previous articleपावसाळ्यामध्ये वैयक्तीक,संस्थात्मक कामासाठी आवश्यक साहित्याचे उत्पादन करणाऱ्या घटकांसाठी सुट
Next articleग्रामसंवाद सरपंच संघाच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी संतोष दासवाड यांची निवड..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here