Home विदर्भ मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन व्हिल चेयर व एक ऑक्सिजन कॉन्सव्हेर व...

मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन व्हिल चेयर व एक ऑक्सिजन कॉन्सव्हेर व दोन स्ट्रेचर भेट,

182
0

राजेंद्र पाटील राऊत

मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन व्हिल चेयर व एक ऑक्सिजन कॉन्सव्हेर व दोन स्ट्रेचर भेट,  मालेगांव,२८( चंद्रकांत गायकवाड प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
केंद्रीय मंत्री तथा अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय धोत्रे ,यांच्या स्थानिक निधीतून दोन व्हिल चेयर,व एक ऑक्सशिजन कॅन्सव्हेर व दोन स्ट्रेचर मेडशी येथील प्राथमिक आरोग्य वर्धिनी
केंद्रला वाटप करण्यात आले ,यावेळी,रणधीरभाऊ सावरकर ,आमदार अकोला पश्चिम ,तेजरावजी थोरात,माजी जिल्हा अध्यक्ष भाजपा ,प्रदीप नंदापुरे,स्विय सहायक संजय धोत्रे,शामभाऊ बढे ,जि प सदस्य, प्रियाताई पाठक ,माजी जिल्हा आध्यक्ष महिला भाजपा ,सुरेश मुंडे,तालुका आध्यक्ष भाजपा , प्रदीप तायडे ,माजी प स सदस्य,शंकरराव बोरकर,माजी जि प सदस्य, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बोरसे,अभिजित मेडशिकर ,ग्राप सदस्य ,गजानन नवघरे,
अमोलभाऊ माकोडे,{तालुका अध्यक्ष अनुसुचितजाती भाजपा,,महेश धाबे,{सोशल मीडिया प्रमुख मालेगाव/ रिसोड विधान सभा भाजपा,}प्रवीण वायकर,{तालुका सरचिटणीस भाजप,}पत्रकार श्र गोरखनाथ भागवत,राजू सागळे,मुन्ना मुदडा,नंदू यादव,दोलत मुचळंबे,अनिल साठे,गणेश पोदाडे,
डॉ कु ,पायल काळे,डॉ निलेश जामकर,लिपिक अभय पालवे,स्टॉप नर्स ,पलवी टेलगोटे, सोनोने,जायभाय,व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थिती होती,

Previous articleग्रामसंवाद सरपंच संघाच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी संतोष दासवाड यांची निवड..
Next articleछत्रपती संभाजीराजेंची पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे. 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here