Home कोल्हापूर कोल्हापुरातील रणरागिनींचा कौतुकास्पद उपक्रम

कोल्हापुरातील रणरागिनींचा कौतुकास्पद उपक्रम

304

कोल्हापूर :”संवेदना सामाजिक बांधिलकीची” या मंच्यामार्फत कोल्हापुरातील विविध भागातून संघटित होऊन, रणरागिनीनी एक कौतुकास्पद राबवलेला उपक्रम म्हणजे, कोरोना महामारीच्या पार्श्व भूमीवर आपले कर्तव्य बजावत असणाऱ्या कोल्हापुरातील विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिनांक 19 पासून लॉक डाउन उठेपर्यंत स्वयम् स्फूर्तीने रोज रात्री अखंडपणे चहा वाटपाचा उपक्रम राबविला आहे.. रोज रात्री 10 वाजले पासून बारा ते एक वाजेपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येतो.सदर उपक्रमात-: अश्विनी गोपूडगे,संपदा मुळेकर, मिनाक्षीसुतार, निता पाटील, तसेच या रणरागिनींना सहकार्य करण्यासाठी,शुभम मुळेकर, कौस्तुभ गोपूडगे,अनिल सुतार व रवि इनामदार ,हर्ष पाटील यांचे सहकार्य लाभते.

Previous articleवडगांंव शहर मनसे च्या वतीने दररोज २५० गरजू व्यक्तींना अन्नदान
Next articleदहिवड येथील भौरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.