वडगांव प्रतिनिधी : वडगांव ता. हातकणंगले येथील वडगांंव शहर महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने दररोज २५० गरजू व्यक्तींना “अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान”या उक्तीप्रमाणे मानवतेच्या दृष्टीकोनातून भोजनाची व्यवस्था मोफत केली जाते, हातकणंगले तालुक्याचे भाजप-जनसुराज्य चे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ,अशोकराव माने(बापू) यांच्या हस्ते आज वडगाव शहर,वाठार फाटा ,किनी टोल नाका परिसरात आज भोजन पॅकेट चे वाटप करण्यात आले .यावेळी मनसे शहर अध्यक्ष व उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, मनसे शहर उपाध्यक्ष उदय खडके,नगरसेवक संतोष ताईंगडे, मनसे वाहतूक सेना तालुकाध्यक्ष सागर ठाकर , युवा सेना शिवसेना अध्यक्ष अनिल माने,वाहतूक सेना प्रमुख प्रवीण माने,नितीन कुचेकर,भाजप सरचिटणीस नानासाहेब जाधव,संजय सूर्यवंशी,अमित पाटील,सुनील सनगर,युवराज वाळवेकर,नागेश शिंदे, हेमंतकुमार पाटील (नाना), सतीश मूडशिवाले,प्रकाश देसाई, विकास कांबळे, किरणकदम, नागराज घट्टे,
नितिन कुचेकर, बंडा लंबे, आर्यन जाधव,प्रवीण पाटील,सोमनाथ अवसरे,भरत सुतार यांसह कार्यकर्ते उपस्थित होत.




