Home कोल्हापूर १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण केंद्र चालू करण्याची इचलकरंजीच्या नागरिकांची मागणी.

१८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण केंद्र चालू करण्याची इचलकरंजीच्या नागरिकांची मागणी.

206

इचलकरंजी:  शहरात एक लाखापेक्षा जास्त तरुण लोकसंख्या आहे १८ ते ४४ वयोगटातील तरुणांनी सोशल मिडियाद्वारे फेसबुक,ट्विटर व्हाट्सअप स्टेटस, इंस्टाग्राम याचा वापर करून १८ ते ४४ वयोगटासाठी इचलकरंजीत लसीकरण केंद्र मंजूर करण्याची मागणी केली.इचलकरंजीत शहरासाठी १८ ते ४४ या वयोगटात लसीकरण केंद्र नसल्याने तसेच इचलकरंजी शहर हे महाराष्ट्राचे मँचेस्टर असून दुसऱ्या लाटेत इचलकरंजी शहरात कोरोनाने १०० बळी गेले असून तरुण पिढी जपणे आवश्यक असल्याने प्रामुख्याने तरुणांचे लसीकरण केंद्रे मंजूर करावे अशी मागणी तौफिक मुजावर युवाशक्ती इचलकरंजी व इचलकरंजी नागरिक मंच यांच्या वतीने मोहीम राबवून सोशल मीडिया वाले करण्यात आली.

Previous articleकोल्हापूर जिल्ह्यामध्ये कडधान्य जीवनावश्यक वस्तू दरवाढ करणाऱ्या  दुकानाची लायसन्स रद्द करा
Next articleविजेचा शॉक लागून वाटेगावातील पैलवानाचा मृत्यू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.