राजेंद्र पाटील राऊत
वाखारी येथे संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी साजरी
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे युवा मराठा न्यूज
वाखारी तालुका देवळा येथे श्री संत गोरोबाकाका यांची पुण्यतिथी सोशल डिस्टन्स पाळून साध्या पद्धतीने करण्यात आली
यावेळी संत गोरोबा काका यांच्या पुतळ्यास प्रवीण जगदाळे व मधुकर काका जगदाळे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला
तसेच कोरोना काळात यावेळी गोरगरीब व गरजू व्यक्ती कुटुंबांना भाजीपाला तसेच रेशनयांच्या हस्ते वाटप करण्यात आले
यावेळी प्रविन जगदाळे मधुकर जगदाळे विक्रात जगदाळे गणेश जगदाळे सागर जगदाळे शरद जगदाळे गोकूळ जगदाळे व समाज बांधव उपस्थित होते




