Home नांदेड माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त देगलूर उपजिल्हा रुग्णालयात फळांचे वाटप..

माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त देगलूर उपजिल्हा रुग्णालयात फळांचे वाटप..

126
0

राजेंद्र पाटील राऊत

माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त देगलूर उपजिल्हा रुग्णालयात फळांचे वाटप..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात वंचित बहुजन आघाडी शाखा देगलूरच्या वतीने श्रद्धेय नेते माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालय देगलूर चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वलांडे साहेब, डॉ.अनिल थडके साहेब ,डॉ. उत्तम इंगोले साहेब, डॉ. गंजेवार साहेब, डॉ. संजय लाडके साहेब,वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष सुभाष अल्लापुरकर, लक्ष्मण पवार, शमी बाबा कादरी साहेब, मोहन गंगाधरराव तमलूरकर, भालेराव ढवळे बळेगावकर, हनुमंत भराडे, राजू गवलवाड, प्रकाश गवलवाड , मोहन भालेराव, संदीप राजुरे, संतोष नामावाड, धनाजी होटले, प्रकाश काळे, दत्ता लोणीकर, गणपत वाघमारे, अशोक कांबळे, बालाजी वाघमारे, चंद्रकांत वाघमारे लींगन केरुरकर, व उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here