Home नांदेड महाराष्ट्र राज्य विकास आघाडी प्रणीत विद्यार्थी विकास आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी प्रविण श्रिरामे...

महाराष्ट्र राज्य विकास आघाडी प्रणीत विद्यार्थी विकास आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी प्रविण श्रिरामे यांची निवड…

240

राजेंद्र पाटील राऊत

महाराष्ट्र राज्य विकास आघाडी प्रणीत विद्यार्थी विकास आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी प्रविण श्रिरामे यांची निवड…
•••••••••••••••••••••••••••••••••••••••
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

महाराष्ट्र राज्य विकास आघाडी प्रणीत महाराष्ट्र राज्य विद्यार्थी आघाडीच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी प्रविण गणपतराव श्रिरामे पांडुर्णीकर यांची निवड करण्यात आली आहे.

मुखेड तालुक्यातील मौजे पांडुर्णी येथील अभ्यासू विद्यार्थी नेतृत्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या संघटनेत सक्रिय सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी आहोरात्र काम करणाऱ्यां प्रविण गणपतराव श्रिरामे पांडुर्णीकर यांंच्या कार्याची दखल घेणुन महाराष्ट्र विकास आघाडीचे सर्वेसर्वा मा.आण्णासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य विकास आघाडी प्रणीत विद्यार्थी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मा.विजय खुपसे पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य विकास आघाडीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अमितभैया चोपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हि निवड करण्यात आली आहे.श्रिरामे
यांच्या निवडीबद्दल मुखेड तालुक्याचे जेष्ठ नेते भाऊसाहेब पा.मंडलापुरकर,जि.प.सदस्य विजय पा.सुगावकर,युवा नेते माधव भाऊ देवकत्ते,युवा नेते विजय लोहबंदे,बाळूभाऊ नाईक जुन्नेकर,युवा फर्मासिष्ट विठ्ठल होडगीरे,पृथ्वीराज वाघमोडे,मिलिंद लोहबंदे,अदिराज कुंडगीर,एम.आर.गोपनर,हाणमंत गायकवाड,किशोर दादा लोहबंदे,शुभम बारले पत्रकार रणजित जामखेडकर,धनज/जामखेड ग्रामपंचायतीचे उपसरपंच मारोती पा.होडगीरे,सामाजिक कार्यकर्ते सुनील पा.होडगीरे यांच्या सह जिल्ह्यातील विविध स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहेत…

Previous articleस्व.रावसाहेब अंतापुरकर साहेब गेले पण जनतेचे वचन पूर्ण केले.
Next articleखावटी योजनेसाठी जिल्ह्यातील १०,२८४ आदिवासी कुटुंबांचे अर्ज मंजूर. ▪️ पालक मंत्री श्री अशोकरावजी चव्हाण साहेबांनी दिली माहिती.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.