Home कोल्हापूर मनपाडळे गावची यात्रा रद्द ,जनता कर्फ्यूही जाहीर

मनपाडळे गावची यात्रा रद्द ,जनता कर्फ्यूही जाहीर

228

 

नवे पारगाव: कोरोना विषाणू संसर्ग वेगाने वाढलेला आहे या पार्श्वभूमीवर मनपाडळे (ता. हातकणंगले) येथील ग्रामदैवत जुगाई देवीची गावयात्रा रद्द केली आहे. शनिवार (दि.१मे) पासून पाच दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्यात आला अशी माहिती सरपंच रायबाराजे शिंदे व पोलीस पाटील माणिक पाटील यांनी दिली.
यावेळी उपसरपंच उल्हास वाघमारे, तलाठी अजय नाईक, ग्रामविकास अधिकारी शिल्पा दुधगावकर इत्यादी उपस्थित होते.