Home माझं गाव माझं गा-हाणं केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रदीप अहिरराव

केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रदीप अहिरराव

187

राजेंद्र पाटील राऊत

केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन
ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रदीप अहिरराव
सटाणा,(जगदिश बधान तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन दिल्ली येथील सामाजिक संस्थेच्या नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी मालेगांव तालुक्यातील टाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप लक्ष्मण अहिरराव यांची नुकतीच निवड करण्यात आली असून,त्यांच्या सोबतच जालना जिल्हाध्यक्षपदी माऊली साबळे पाटील यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
अहिरराव व साबळे पाटील यांची हि नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष तेजकिरण चव्हाण यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अध्यक्ष प्रदीप पाटील व सचिवा डाँ. सुनिल निकम नाशिक जिल्हाध्यक्ष सचिन पगार यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्रे देण्यात येऊन करण्यात आली.प्रदीप अहिरराव यांनी यापुढे मानवजातीच्या कल्याणासाठी व संघटनावाढी आपण पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे “युवा मराठा न्युज”च्या प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.तर प्रदीप अहिरराव यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्थरातून मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

Previous articleअवैध धंदे बंद करण्यासाठी रिपब्लिकन सेना आंदोलन करणार
Next articleरक्तदान श्रेष्ठदान कारोना काळात रक्त दान करून केला मदतीचा हात पुढे 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.