Home कोल्हापूर तळसंदे येथील उरूस बंद

तळसंदे येथील उरूस बंद

202

राजेंद्र पाटील राऊत

: तळसंदे येथील उरूस बंद

नवे पारगाव : कोरोनाच्या संकटामुळे तळसंदे (ता. हातकणंगले) येथील हजरत पीर शाहजात वली बाबा उरूस बंद केला असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच अमरसिंह पाटील यांनी दिली गुढीपाडवा झाल्यानंतर परिसरातील यात्रा व उरूस होत असतात परंतु
कोरोना ने थैमान घातल्याने यात्रा उरुस बंद निर्णय घेण्यात आले आहेत
. कोरोना संकटामुळे गावोगावच्या यात्रा बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत. त्याला प्रतिसाद देत सलग दुसऱ्या वर्षी उरूस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपसरपंच सौ सावित्री चव्हाण ग्रामपंचायत सदस्य ,ग्राम विकास अधिकारी व्ही आर चव्हाण उपस्थित होते  ( युवा मराठा न्युज नेटवर्क पश्चिम महाराष्ट्र )

Previous articleप्राचार्य पी. बी. पाटील यांचे कार्य प्रेरणादायी प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे प्रतिपादन
Next articleमालेगांवात हरिणाची शिकार करुन मास विकणा-यांना अटक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.