Home माझं गाव माझं गा-हाणं खमताणे शिवारातील टरबुज काश्मिर मंडईकडे रवाना…         

खमताणे शिवारातील टरबुज काश्मिर मंडईकडे रवाना…         

183

राजेंद्र पाटील राऊत

खमताणे शिवारातील टरबुज काश्मिर मंडईकडे रवाना…                                                      सटाणा,(जगदिश बधान तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

येथील प्रयोगशील शेतकरी श्री. नारायणराव बापू सूर्यवंशी, रा.मुंजवाड यांच्या खमताणे शिवारातील टरबुज काढणीस नुकतीच सुरूवात झाली. रमजानच्या पवित्र पर्वासाठी खमताणे शिवारातील पहिलाच ट्रक काश्मिरच्या मंडईकडे रवाना करण्यात आला. माजी आमदार श्री. संजय चव्हाण यांनी या गाडीस झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी आबा अहिरे वायगांव व शरद पवार, अजमेर सौंदाणे हे व्यापारी, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, अनिल चव्हाण, दीपक पवार, पराग सूर्यवंशी, बाळासाहेब सूर्यवंशी, दीपकसर सूर्यवंशी आणि पप्पूदादा पवार उपस्थित होते.