Home नांदेड मुखेड तालुक्यात कोरोना covid-19 लसीकरण मोहिमेस वेग…

मुखेड तालुक्यात कोरोना covid-19 लसीकरण मोहिमेस वेग…

211

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यात कोरोना covid-19 लसीकरण मोहिमेस वेग…

देगलूर तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार.
मुखेड तालुक्यात कोरोना लसीकरण मोहिमेस वेग घेतला आहे कारण गाव तिथे लसीकरण हा उपक्रम मुखेड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारी अतिशय निडर पणाने राबवत असतानाच अचानक लादगा ह्या गावी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी भेट देवून लसीकरणाची चौकशी केली योग्य पद्धतीने लसीकरण होत होते ते पाहुन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केली यावेळी उपस्थित जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी गरुडकर, समुदाय आरोग्य अधिकारी शुभांगी सौराते, विस्ताराधिकारी सचिन पांढरमिसे, तालुका परिवेक्षक राजकुमार ढवळे, आरोग्य सेविका गायत्री जाधव (पवार), आरोग्य सेवक मनोहर सावंत, क्लार्क गजानन वन्नाळे, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच बालाजी इबितदार, आशा स्वयंसेविका व गावातील नागरिक उपस्थित होते.

Previous articleपनवेल महानगर पालिका ढिसाळ कारभार उघड
Next articleदेगलूर तालुक्यातील कोकलगाव येथे घरास अचानक आग लागून दोन घरे भस्मसात. जनावरे भाजली…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.