Home नांदेड कोव्हिड लसिकरणाचे जि.प.सभापती सौ.सुशिलाताई बेटमोगरेकर यांच्या हस्ते लोकार्पण…

कोव्हिड लसिकरणाचे जि.प.सभापती सौ.सुशिलाताई बेटमोगरेकर यांच्या हस्ते लोकार्पण…

186

राजेंद्र पाटील राऊत

कोव्हिड लसिकरणाचे जि.प.सभापती सौ.सुशिलाताई बेटमोगरेकर यांच्या हस्ते लोकार्पण…
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील मौजे बेटमोगरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात
कोव्हिड लसिकरण केंद्राचे जि.प सभापती सौ.सुशीलाताई हणमंतराव पा. बेटमोगरेकर ( सभापती महीला व बालकल्याण, जि.प नांदेड.) यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले यावेळी बेटमोगरा प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.जगदिश कांबळे देगलुरकर,वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.मनिषा भोरे मॅडम,बेटमोगरा जि.प.हायस्कूल चे मुख्याध्यापक भैयरवाड सर,औषध निर्माण अधिकारी सुरेश ढगे, आरोग्य सहाय्यक बाबाराव येलुरे,कनिष्ठ सहाय्यक बालाजी शिंदे, आरोग्य सेविका एस व्ही कुमदाळे, ऐ टी जुंबाड, बी.बी चेरल्लापले, ए.एस गोणारकर,राहुल गवळे,वाहन चालक भानुदास मादाळे, तसेच सेवक जलाल मामा, भारती मामा व गावचे सरपंच ग्रा.प.सदस्य यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते….

Previous articleराष्ट्रीय महामार्गावर पत्रकारांना टोल माफी व ५ लाखाचा विमा
Next articleसुंदरबाई नागोराव कांबळे यांचे वृद्धापकाळाने दुखःद निधन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.