Home कोकण खेड तालुक्यातील मांडवे कोसमवाडी मध्ये शिवजयंती उत्सव साजरा 🛑

खेड तालुक्यातील मांडवे कोसमवाडी मध्ये शिवजयंती उत्सव साजरा 🛑

181

राजेंद्र पाटील राऊत

🛑 खेड तालुक्यातील मांडवे कोसमवाडी मध्ये शिवजयंती उत्सव साजरा 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

खेड:⭕ तालुक्यातील मांडवे कोसमवाडीमध्ये तरुण मित्र मंडळ मुंबई आणि नवीन हंगामी कमिटी यांच्या माध्यमातून मांडवे कोसमवाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. खेड तालुक्यातील रसाळगडावर पहाटे जाऊन ज्योत आणण्यात आली.

नंतर छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.गावात कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये छोटीसी मिरवणूक काढण्यात आली.कोसमवाडी गावच्या रस्त्यासाठी ज्यांची जागा गेली होती त्या दानशूर लोकांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.शिवजयंती साठी हंगामी केमेटी अध्यक्ष श्री.शांताराम तू चिकणे, उपाध्यक्ष श्री.प्रविण रा कदम,सेक्रेटरी श्री.सुधीर ह कदम, खजिनदार श्री.अजय सु सावंत,उप सेक्रेटरी कु.संतोष स चिकणे, व कमेटी सदस्य श्री.हरेश लाड,आर्यन कदम,संजय कदम,समीर सावंत, संजय ना कदम आणि गावातील ग्रामस्थ पातळीवरचे अध्यक्ष श्री.तुकाराम चिकणे,उपाध्यक्ष श्री.शांताराम गो कदम, सहअधिकारी प्रकाश कदम,तानाजी कदम,संतोष सावंत, सचिन कदम,आणि तरुण वर्ग उपस्थित होते.⭕

Previous articleरायगड जिल्हा परिषद शाळा रानवडी बु येथे विद्यार्थ्यांसाठी युद्धकला प्रशिक्षण आणि सॅनिटरी पॅड वाटप कार्यक्रम 🛑
Next articleशरद पवारांवर शस्त्रक्रिया; राणे कुटुंबीयांनी रुग्णालयात जाऊन केली विचारपूस 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.