Home नांदेड श्रीमती व्यंकोबाई गरूडकर यांचे निधन

श्रीमती व्यंकोबाई गरूडकर यांचे निधन

250

राजेंद्र पाटील राऊत

श्रीमती व्यंकोबाई गरूडकर यांचे निधन

प्रतिनिधि

देगलूर रेतीले कापड व्यवसाईक दिलीप गरूडकर यांच्या मातोश्री श्रीमती व्यंकोबाई माणिक गरूडकर यांचे दि. 2 एप्रिल रोजी सकाळी 8 वा.सुमारास दुखः द निधन झाले. तर दुपारी 4 वा येथील वैकुंठधाम स्मशानात अत्यवीधी करण्यात आले.
मृत्यू पश्चात चार मुले, चार सुना, दोन मुली आठ नातु व चार नाती असा मोठा परिवार आहे.

तर पत्रकार राजेश भांगे यांच्या बहिणीचे ते सासु होते.

Previous articleपालघर जिल्हारुग्णायमध्ये मोफत डायलिसिस सेवा उपलब्ध
Next articleमुखेड तालुक्यातील मौजे उंद्री प.दे. येथे कोरोना (covid-19) प्रतिबंधक लसीकरण सुरुवात.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.