Home नांदेड निवळी गोळीबारातील आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या…

निवळी गोळीबारातील आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या…

159

राजेंद्र पाटील राऊत

निवळी गोळीबारातील आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या…
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

निवळी तालुका मुखेड येथील युवक तिरुपती रानबा पपुलवाड खाजगी कामानिमित्त ९ मार्च रोजी सकाळी देगलूर तालुक्यातील करडखेड ता.देगलुर येथील आपल्या मित्रास भेटून आपल्या गावाकडे मोटारसायकलीने परत येत असताना पाठीमागून सिनेस्टाईल पलसर गाडीने पाठलाग करून नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्गावर निवळी शिवारातील गणपती मंदिराजवळ गोळीबार झाला होता त्यात तिरुपती पपुलवाड गंभीर जखमी झाला होता पोलिसांनी मागील २० दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारे तपासाचे चक्र फिरवित अखेर आरोपींना अटक केली आहे अजूनही काही आरोपी असन्याची दाट शक्यता आहे. अशी माहिती पोलिस सूत्रांकडून समजते.

Previous articleवाळवणी पदार्थ करण्यासाठी महिलांची लगभग सुरू ; ग्रीष्म ऋतूतील महिलाचा घरगुती उद्योग जोमात
Next articleमुखेड शहरात रोज मागून खाणाऱ्या महिलेचा भुकेने मृत्यू.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.