Home नांदेड मुखेड तालुक्यातील मौजे तुपदाळ येथे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता गावामध्ये सॅनिटायझरची फवारणी...

मुखेड तालुक्यातील मौजे तुपदाळ येथे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता गावामध्ये सॅनिटायझरची फवारणी ..

231

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील मौजे तुपदाळ येथे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता गावामध्ये सॅनिटायझरची फवारणी ..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे तुपदाळ येथे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता गावामध्ये सानी टायझरची फवारणी करण्यात आली. मुखेड तालुक्यातील तुपदाळ येथील ग्रामपंचायत कोरोना covid-19 च्या काळात सानीटायझरची फवारणी केलेली पहिली ग्रामपंचायत ठरली आहे .यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री दिलीप पाटील बेटमोगरेकर यांचे विश्वासू समर्थक म्हणून ओळखले जाणारे तुपदाळ नगरीचे सरपंच प्रतिनिधी श्री संदीप चंद्रकांतराव घाटे, ग्रामसेवक श्री राजीव नागरगोजे, माजी उपसरपंच श्री विलास पाटील इंगोले, नागोराव पिटलेवाड (ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी), शिवाजी गुरुजी बोडके, सुरज पाटील बोडके, बजरंग पाटील बोडके, उद्धव पाटील बोडके, संजय पाटील दोमाटे, त्रिमुख पाटील दोमाटे, बालाजी पिटलेवाड, विठ्ठल सावकार दिनकर ,ग्रामपंचायत कर्मचारी गजानन गिरी आदी यावेळी उपस्थित होते.

Previous articleमा.पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन
Next articleपोलीस प्रशासनाकडून आरोपींची शोध मोहिम सुरु
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.